Media

bulletdailynews.blogspot.in25, Sep - 2017

‘डब्बा गुल्ल’ व ‘स्वाभिमान’ या दोन मराठी चित्रपटांमध्ये काम करण्याची संधी

मिस अप्सरा २०१७ सौंदर्य स्पर्धा

नवोदित चेहऱ्यांसाठी आमेन एल.एल.पी चा पुढाकार

कौशल्याला योग्य ते व्यासपीठ मिळवून देत त्यांच्याकडून नव आविष्काराची निर्मिती व्हावी या उद्देशाने आमेन एल.एल.पी ने मिस अप्सरा २०१७ या सौंदर्य स्पर्धेचे आयोजन केले. केवळसौंदर्य हा निकष न ठेवता स्पर्धेत सहभागी प्रत्येक स्पर्धकांच्या कलागुणांना वाव देत ही स्पर्धा रंगली. महाराष्ट्रातल्या विविध ठिकाणांहून आलेल्या स्पर्धकांनी या स्पर्धेला उत्तम प्रतिसाद दिला.

या स्पर्धेसाठी महाराष्ट्रभरातून जवळपास ५०० स्पर्धक सहभागी झाले होते. त्यातल्या २०० जणांमधून १२० स्पर्धकांची निवड पूर्व प्राथमिक फेरीसाठी करण्यात आली. महाराष्ट्रातल्या विविध शहरांचे प्रतिनिधित्व करण्याऱ्या स्पर्धकांची पूर्व प्राथमिक फेरी मंगळवार २६ सप्टेंबरला पुणे व नागपूर येथे तर बुधवार २७ सप्टेंबरला मुंबई, कल्याण तसेच गुरुवार २८ सप्टेंबरला नाशिक येथे रंगणार आहे. पूर्व प्राथमिक फेरीतून ३६ स्पर्धकांची निवड अंतिम फेरीसाठी केली जाणार आहे. अंतिम फेरीसाठी निवडल्या गेलेल्या स्पर्धकांचे ग्रुमिंग सेशन व ट्रेनिंग शुक्रवार २९ सप्टेंबरला नाशिक येथे होणार आहे. शनिवार ३० सप्टेंबरला या स्पर्धेची अंतिम फेरी नाशिक येथील कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या सभागृहात रंगणार असून या स्पर्धेतल्या विजेत्यांना खास पारितोषिक म्हणून अप्सरा मिडिया एंटरटेन्मेंट नेटवर्कच्या ‘डब्बा गुल्ल’ व ‘स्वाभिमान’ या दोन आगामी मराठी चित्रपटांमध्ये काम करण्याची संधी मिळणार आहे. या स्पर्धेसाठी नाशिकच्यातेजस्वी ज्वेलर्सचे सहकार्य लाभले आहे.

या स्पर्धेच्या आयोजनामागचा उद्देश स्पष्ट करताना दिग्दर्शक रोहित आर्या सांगतात की, योग्य संधी मिळाली तर नवीन कलाकारही यशस्वी चित्रपट देऊ शकतात या हेतूनेच आम्ही ही स्पर्धा आयोजित केली. स्पर्धेच्या माध्यमातून चित्रपटासाठी उदयोन्मुख चेहऱ्यांना संधी देण्याची ही अनोखी संकल्पना निश्चितच आगळी असेल असा विश्वासही ते व्यक्त करतात.

स्वच्छता अभियानाअंतर्गत आज विविध कंपन्या ठिकठिकाणी स्वच्छतागृहांची उभारणी करीत असल्या तरी त्यातही अनागोंदी आहे. या उभारणीत अनेकांचे हितसंबंध गुंतल्याने होणारे गोंधळ व सामान्यांची होणारी पंचाईत यावर ‘डब्बा गुल्ल’ हा सिनेमा विनोदी पद्धतीने भाष्य करतो. तर‘स्वाभिमान’ चित्रपटाच्या कथेतून सिद्धांत व तत्वांची लढाई दाखवण्यात येणार आहे. कुटुंब व समाज यातील नातेसंबंधावर चित्रपटाचे कथानक आधारलेले आहे. या दोन्ही चित्रपटांचे चित्रीकरण ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे.

cnxmasti.com 21, Aug - 2017

दिग्गज कलाकारांच्या उपस्थितीत‘डब्बा गुल्ल’आणि‘स्वाभिमान’ चित्रपटांचा मुहूर्त संपन्न

कुटुंब व समाज यातील नातेसंबंधावर चित्रपटाचे कथानक आधारित आहे.

सध्या मराठी चित्रपटांमध्ये वैविध्यपूर्ण विषय हाताळले जातायेत. काही चित्रपट सामाजिक परिस्थितीवर विनोदी पद्धतीने प्रहार करतात तर काही गंभीर भाष्य करत डोळ्यात झणझणीत अंजन घालतात. चांगल्या मराठी चित्रपटांच्या निर्मितीसाठी अलीकडच्या काळात अनेक निर्मिती संस्था पुढाकार घेत आहेत. अप्सरा मिडिया एंटरटेन्मेंट नेटवर्क ही चित्रनिर्मिती संस्था ‘डब्बा गुल्ल’ व ‘स्वाभिमान’ या दोन मराठी चित्रपटांची निर्मिती करीत असून या चित्रपटांचा मुहूर्त ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांच्या हस्ते नुकताच करण्यात आला. या दोन्ही चित्रपटांतून सामाजिक सद्यस्थितीवर प्रकाशझोत टाकण्यात येणार आहे. या चित्रपटांचे दिग्दर्शन रोहित आर्या करणार आहेत.याप्रसंगी बोलताना अभिनेते रमेश देव म्हणाले की, ‘रोहित’ जे काम करतो ते चांगलंच असतं त्यामुळे त्याला माझा नेहमीच पाठिंबा असतो. या दोन्ही चित्रपटांमधून चांगले व आजचे विषय प्रामाणिकपणे मांडण्याचा प्रयत्न त्यांनी केला असून त्याच्या या प्रयत्नाला माझ्या मन:पूर्वक शुभेच्छा आहेत’. या शुभेच्छांचा स्वीकार करीत, ‘देवांचा’ पाठिंबा माझ्यासोबत असेल तर हे चित्रपट नक्कीच यश संपादन करतील असा विश्वास दिग्दर्शक रोहित आर्या यांनी व्यक्त केला. अभिनेते विजय कदम यांनी ही याप्रसंगी उपस्थित रहात या चित्रपटांना शुभेच्छा दिल्या.स्वच्छता अभियानाअंतर्गत आज विविध कंपन्या ठिकठिकाणी स्वच्छतागृहांची उभारणी करीत असल्या तरी त्यातही अनागोंदी आहे. या उभारणीत अनेकांचे हितसंबंध गुंतल्याने होणारे गोंधळ व सामान्यांची होणारी पंचाईत यावर ‘डब्बा गुल्ल’ हा सिनेमा विनोदी पद्धतीने भाष्य करतो. तर ‘स्वाभिमान’ चित्रपटाच्या कथेतून सिद्धांत व तत्वांची लढाई दाखवण्यात येणार आहे. कुटुंब व समाज यातील नातेसंबंधावर चित्रपटाचे कथानक आधारित आहे.मनोरंजनासोबत परिवर्तनाचा प्रामाणिक प्रयत्न करणाऱ्या या दोन्ही चित्रपटांचे चित्रीकरण ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. या चित्रपटात अनेक दिग्गज कलाकारांसोबत नवोदित चेहऱ्यांना ही संधी देण्यात येणार आहे. नव्या उदयोन्मुख चेहऱ्यांसाठी अप्सरा मिडिया संपूर्ण महाराष्ट्र दौरा करणार आहे. समाजातील वास्तवदर्शी घटनांचे चित्र मांडणाऱ्या या चित्रपटाची कथा–पटकथा-संवाद रोहित आर्या यांचे आहेत. प्रशांत हेडाऊ व अखिल माथूर यांनी लिहिलेली गीते प्रशांत हेडाऊ, साई–पियुष संगीतबद्ध करतील. चित्रपटाचे संकलन सचिन कौशिक करणार आहेत.

esakal, 21, Aug - 2017

मराठीतही बनतोय 'टाॅयलेट'वर सिनेमा!

मुंबई : सध्या मराठी चित्रपटांमध्ये वैविध्यपूर्ण विषय हाताळले जातायेत. काही चित्रपट सामाजिक परिस्थितीवर विनोदी पद्धतीने प्रहार करतात तर काही गंभीर भाष्य करत डोळ्यात झणझणीत अंजन घालतात. चांगल्या मराठी चित्रपटांच्या निर्मितीसाठी अलीकडच्या काळात अनेक निर्मिती संस्था पुढाकार घेत आहेत. अप्सरा मिडिया एंटरटेन्मेंट नेटवर्क ही चित्रनिर्मिती संस्था ‘डब्बा गुल्ल’ व ‘स्वाभिमान’ या दोन मराठी चित्रपटांची निर्मिती करीत असून या चित्रपटांचा मुहूर्त ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांच्या हस्ते नुकताच करण्यात आला. या दोन्ही चित्रपटांतून सामाजिक सद्यस्थितीवर प्रकाशझोत टाकण्यात येणार आहे. या चित्रपटांचे दिग्दर्शन रोहित आर्या करणार आहेत.

याप्रसंगी बोलताना अभिनेते रमेश देव म्हणाले की, ‘रोहित’ जे काम करतो ते चांगलंच असतं त्यामुळे त्याला माझा नेहमीच पाठिंबा असतो. या दोन्ही चित्रपटांमधून चांगले व आजचे विषय प्रामाणिकपणे मांडण्याचा प्रयत्न त्यांनी केला असून त्याच्या या प्रयत्नाला माझ्या मन:पूर्वक शुभेच्छा आहेत’. या शुभेच्छांचा स्वीकार करीत, ‘देवांचा’ पाठिंबा माझ्यासोबत असेल तर हे चित्रपट नक्कीच यश संपादन करतील असा विश्वास दिग्दर्शक रोहित आर्या यांनी व्यक्त केला. अभिनेते विजय कदम यांनी ही याप्रसंगी उपस्थित रहात या चित्रपटांना शुभेच्छा दिल्या.

स्वच्छता अभियानाअंतर्गत आज विविध कंपन्या ठिकठिकाणी स्वच्छतागृहांची उभारणी करीत असल्या तरी त्यातही अनागोंदी आहे. या उभारणीत अनेकांचे हितसंबंध गुंतल्याने होणारे गोंधळ व सामान्यांची होणारी पंचाईत यावर ‘डब्बा गुल्ल’ हा सिनेमा विनोदी पद्धतीने भाष्य करतो. तर ‘स्वाभिमान’ चित्रपटाच्या कथेतून सिद्धांत व तत्वांची लढाई दाखवण्यात येणार आहे. कुटुंब व समाज यातील नातेसंबंधावर चित्रपटाचे कथानक आधारलेले आहे.

मनोरंजनासोबत परिवर्तनाचा प्रामाणिक प्रयत्न करणाऱ्या या दोन्ही चित्रपटांचे चित्रीकरण ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. या चित्रपटात अनेक दिग्गज कलाकारांसोबत नवोदित चेहऱ्यांना ही संधी देण्यात येणार आहे. नव्या उदयोन्मुख चेहऱ्यांसाठी अप्सरा मिडिया संपूर्ण महाराष्ट्र दौरा करणार आहे. समाजातील वास्तवदर्शी घटनांचे चित्र मांडणाऱ्या या चित्रपटाची कथा–पटकथा-संवाद रोहित आर्या यांचे आहेत. प्रशांत हेडाऊ व अखिल माथूर यांनी लिहिलेली गीते प्रशांत हेडाऊ, साई–पियुष संगीतबद्ध करतील. चित्रपटाचे संकलन सचिन कौशिक करणार आहेत.

eenaduindia, 21, Aug - 2017

‘डब्बा गुल्ल’ व ‘स्वाभिमान’ चित्रपटांचा मुहूर्त संपन्न

सध्या मराठी चित्रपटांमध्ये वैविध्यपूर्ण विषय हाताळले जातायेत. काही चित्रपट सामाजिक परिस्थितीवर विनोदी पद्धतीने प्रहार करतात तर काही गंभीर भाष्य करत डोळ्यात झणझणीत अंजन घालतात. चांगल्या मराठी चित्रपटांच्या निर्मितीसाठी अलीकडच्या काळात अनेक निर्मिती संस्था पुढाकार घेत आहेत.

अप्सरा मीडिया एंटरटेन्मेंट नेटवर्क ही चित्रनिर्मिती संस्था ‘डब्बा गुल्ल’ व ‘स्वाभिमान’ या दोन मराठी चित्रपटांची निर्मिती करीत असून या चित्रपटांचा मुहूर्त ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांच्या हस्ते नुकताच करण्यात आला. या दोन्ही चित्रपटांतून सामाजिक सद्यस्थितीवर प्रकाशझोत टाकण्यात येणार आहे. या चित्रपटांचे दिग्दर्शन रोहित आर्या करणार आहेत.

याप्रसंगी बोलताना अभिनेते रमेश देव म्हणाले की, ‘रोहित’ जे काम करतो ते चांगलंच असतं त्यामुळे त्याला माझा नेहमीच पाठिंबा असतो. या दोन्ही चित्रपटांमधून चांगले व आजचे विषय प्रामाणिकपणे मांडण्याचा प्रयत्न त्यांनी केला असून त्याच्या या प्रयत्नाला माझ्या मन:पूर्वक शुभेच्छा आहेत’. या शुभेच्छांचा स्वीकार करीत, ‘देवांचा’ पाठिंबा माझ्यासोबत असेल तर हे चित्रपट नक्कीच यश संपादन करतील असा विश्वास दिग्दर्शक रोहित आर्या यांनी व्यक्त केला. अभिनेते विजय कदम यांनी ही याप्रसंगी उपस्थित रहात या चित्रपटांना शुभेच्छा दिल्या.

स्वच्छता अभियानाअंतर्गत आज विविध कंपन्या ठिकठिकाणी स्वच्छतागृहांची उभारणी करीत असल्या तरी त्यातही अनागोंदी आहे. या उभारणीत अनेकांचे हितसंबंध गुंतल्याने होणारे गोंधळ व सामान्यांची होणारी पंचाईत यावर ‘डब्बा गुल्ल’ हा सिनेमा विनोदी पद्धतीने भाष्य करतो. तर ‘स्वाभिमान’ चित्रपटाच्या कथेतून सिद्धांत व तत्वांची लढाई दाखवण्यात येणार आहे. कुटुंब व समाज यातील नातेसंबंधावर चित्रपटाचे कथानक आधारलेले आहे.

मनोरंजनासोबत परिवर्तनाचा प्रामाणिक प्रयत्न करणाऱ्या या दोन्ही चित्रपटांचे चित्रीकरण ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. या चित्रपटात अनेक दिग्गज कलाकारांसोबत नवोदित चेहऱ्यांना ही संधी देण्यात येणार आहे. नव्या उदयोन्मुख चेहऱ्यांसाठी अप्सरा मीडिया संपूर्ण महाराष्ट्र दौरा करणार आहे. समाजातील वास्तवदर्शी घटनांचे चित्र मांडणाऱ्या या चित्रपटाची कथा–पटकथा-संवाद रोहित आर्या यांचे आहेत. प्रशांत हेडाऊ व अखिल माथूर यांनी लिहिलेली गीते प्रशांत हेडाऊ, साई–पियुष संगीतबद्ध करतील. चित्रपटाचे संकलन सचिन कौशिक करणार आहेत.

bulletdailynews, 21, Aug - 2017

ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांच्या हस्ते चित्रपटांचा मुहूर्त संपन्न

मुंबई,१९ अॉगस्ट २०१७ : सध्या मराठी चित्रपटांमध्ये वैविध्यपूर्ण विषय हाताळले जातायेत. काही चित्रपट सामाजिक परिस्थितीवर विनोदी पद्धतीने प्रहार करतात तर काही गंभीर भाष्य करत डोळ्यात झणझणीत अंजनघालतात. चांगल्या मराठी jचित्रपटांच्या निर्मितीसाठी अलीकडच्या काळात अनेक निर्मिती संस्था पुढाकार घेत आहेत. अप्सरा मिडिया एंटरटेन्मेंट नेटवर्क ही चित्रनिर्मिती संस्था ‘डब्बा गुल्ल’ व ‘स्वाभिमान’ या दोन मराठी चित्रपटांची निर्मिती करीत असून या चित्रपटांचा मुहूर्त ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांच्या हस्ते नुकताच करण्यात आला. या दोन्ही चित्रपटांतून सामाजिक सद्यस्थितीवरप्रकाशझोत टाकण्यात येणार आहे. या चित्रपटांचे दिग्दर्शन रोहित आर्या करणार आहेत.

याप्रसंगी बोलताना अभिनेते रमेश देव म्हणाले की, ‘रोहित’ जे काम करतो ते चांगलंच असतं त्यामुळे त्याला माझा नेहमीच पाठिंबा असतो. या दोन्ही चित्रपटांमधून चांगले व आजचे विषय प्रामाणिकपणे मांडण्याचा प्रयत्न त्यांनी केला असून त्याच्या या प्रयत्नाला माझ्या मन:पूर्वक शुभेच्छा आहेत’. या शुभेच्छांचा स्वीकार करीत, ‘देवांचा’ पाठिंबा माझ्यासोबत असेल तर हे चित्रपट नक्कीच यश संपादन करतील असा विश्वास दिग्दर्शक रोहित आर्या यांनी व्यक्त केला. अभिनेते विजय कदम यांनी ही याप्रसंगी उपस्थित रहात या चित्रपटांना शुभेच्छा दिल्या.

स्वच्छता अभियानाअंतर्गत आज विविध कंपन्या ठिकठिकाणी स्वच्छतागृहांची उभारणी करीत असल्या तरी त्यातही अनागोंदीआहे. या उभारणीत अनेकांचे हितसंबंध गुंतल्याने होणारे गोंधळ व सामान्यांची होणारी पंचाईत यावर ‘डब्बा गुल्ल’ हा सिनेमा विनोदीपद्धतीने भाष्य करतो. तर ‘स्वाभिमान’ चित्रपटाच्या कथेतून सिद्धांत व तत्वांची लढाई दाखवण्यात येणार आहे. कुटुंब व समाज यातील नातेसंबंधावर चित्रपटाचे कथानक आधारलेले आहे.

मनोरंजनासोबत परिवर्तनाचा प्रामाणिक प्रयत्न करणाऱ्या या दोन्ही चित्रपटांचे चित्रीकरण ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. या चित्रपटात अनेक दिग्गज कलाकारांसोबत नवोदित चेहऱ्यांना ही संधी देण्यात येणार आहे. नव्या उदयोन्मुख चेहऱ्यांसाठी अप्सरा मिडिया संपूर्ण महाराष्ट्र दौरा करणार आहे. समाजातील वास्तवदर्शी घटनांचे चित्र मांडणाऱ्या या चित्रपटाची कथा–पटकथा-संवाद रोहित आर्या यांचे आहेत. प्रशांत हेडाऊ व अखिल माथूर यांनी लिहिलेली गीते प्रशांत हेडाऊ, साई–पियुष संगीतबद्ध करतील. चित्रपटाचे संकलन सचिन कौशिक करणार आहेत.

Mumbai News Network , 21, Aug - 2017

‘डब्बा गुल्ल’ व ‘स्वाभिमान’ चित्रपटांचा मुहूर्त संपन्न

सध्या मराठी चित्रपटांमध्ये वैविध्यपूर्ण विषय हाताळले जातायेत. काही चित्रपट सामाजिक परिस्थितीवर विनोदी पद्धतीने प्रहार करतात तर काही गंभीर भाष्य करत डोळ्यात झणझणीत अंजन घालतात. चांगल्या मराठी चित्रपटांच्या निर्मितीसाठी अलीकडच्या काळात अनेक निर्मिती संस्था पुढाकार घेत आहेत. अप्सरा मिडिया एंटरटेन्मेंट नेटवर्क ही चित्रनिर्मिती संस्था ‘डब्बा गुल्ल’ व ‘स्वाभिमान’ या दोन मराठी चित्रपटांची निर्मिती करीत असून या चित्रपटांचा मुहूर्त ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांच्या हस्ते नुकताच करण्यात आला. या दोन्ही चित्रपटांतून सामाजिक सद्यस्थितीवर प्रकाशझोत टाकण्यात येणार आहे. या चित्रपटांचे दिग्दर्शन रोहित आर्या करणार आहेत.

याप्रसंगी बोलताना अभिनेते रमेश देव म्हणाले की, ‘रोहित’ जे काम करतो ते चांगलंच असतं त्यामुळे त्याला माझा नेहमीच पाठिंबा असतो. या दोन्ही चित्रपटांमधून चांगले व आजचे विषय प्रामाणिकपणे मांडण्याचा प्रयत्न त्यांनी केला असून त्याच्या या प्रयत्नाला माझ्या मन:पूर्वक शुभेच्छा आहेत’. या शुभेच्छांचा स्वीकार करीत, ‘देवांचा’ पाठिंबा माझ्यासोबत असेल तर हे चित्रपट नक्कीच यश संपादन करतील असा विश्वास दिग्दर्शक रोहित आर्या यांनी व्यक्त केला. अभिनेते विजय कदम यांनी ही याप्रसंगी उपस्थित रहात या चित्रपटांना शुभेच्छा दिल्या